Shidori Foods

About Shidori Foods

 भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष असे स्थान आहे. एक ५० / ६० वर्ष पूर्वीची महिला आणि आजची महिला पहिली तर त्यात भरपूर असा फरक दिसून येतो. जुन्या वेळेस महिलांना घरा बाहेर काम करू दिले जात नव्हते पण आज महिला स्वतःच्या काष्ठाने जगू पाहत आहेत .असाच प्रयत्न शिदोरी फूड्स या नावाने महिला करत आहेत . हा महिलांचा बचत गट असून गावाकडील घरगुती पदार्थ बनवून देतात.

गावाकडिल चवदार आणि हाताने बनवलेल्या घरगुती मायेची शिदोरी.

Testimonials

I bought Kala Masala and it reminds me of my mothers hand taste. Pure and Authentic. 

Kanchan

पुड्याची करंजी खुप छान आहे. मऊ आणि जिभेवर ठेवली की विरघळते. मला खुप आवडली.

उर्वी